08-09-2016 - 08-09-2016

रोटरी क्लब शिक्रापुर व संभाजीराव कंरजे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.०८/०९/१६ रोजी "भव्य कवी संमेलन व साहित्यरत्न पुरस्कार वितरण"कार्यक्रमाचे आयोजन केले होते.अध्यक्षस्थानी रो डॉ.दिपक शिकारपुर ,तसेच मा.भाई वैद्य,मा.अशोक पवार,रो.कुमार विधाते,साहित्यरत्न पुरस्कार मानकरी मा.श्री.उत्तम काबंळे उपस्थित होते.यावेळी इतर सहा पुरस्कार देण्यात आले. या नंतर भव्य कवी समेंलन झाले.या कार्यक्रमासाठी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर,रसिक,श्रोतावर्ग,रोटेरीयन,महिला ,युवावर्ग उपस्थित होते.

Project Details

Start Date 08-09-2016
End Date 08-09-2016
Project Cost 50000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 2000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Peace and conflict prevention/resolution