28-12-2017 - 28-12-2017

रोट्रक्ट क्लूब कस्तूरी शिक्षण संस्था वतीने आयोजित 💐प्लास्टिकमुक्त अभियान कार्यशाळा[No Plastic] गुरुवार दि.28/12/17 रोजी कस्तूरी शिक्षण संस्था,शिक्रापुर ता.शिरुर,पुणे येथे मा.श्री विनोद बोधनकर[जलसाक्षरतादुत,यशदा व संस्थापक सागरमित्र संस्था पुणे] यांच्या उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनानुसार आयोजित केली होती. यावेळी,महिला,बचतगट,विद्यार्थी,रोट्रक्ट सदस्य,शिक्षक यांचा छान प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमा मध्ये प्लास्टिक प्रदूषण,वास्तवता,निसर्ग व प्राणी यांची होणारी हानी व यावरील उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले.साधारणत: 300 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.

Project Details

Start Date 28-12-2017
End Date 28-12-2017
Project Cost 500
Rotary Volunteer Hours 12
No of direct Beneficiaries 1200
Partner Clubs Rotract Club of Kasturi Shikshan Sanstha Shikrapur.
Non Rotary Partners
Project Category Water and sanitation