09-08-2017 - 09-08-2017

जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने रोटरी क्लब शिक्रापुर व हडपसर आणी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव ढमढेरे यांच्या संयुक्त विद्यमाने" स्तनपानाचे महत्त्व व आईच्या दुधाची साठवण" Human Milk Bank या विषयावर मार्गदर्शनपर शिबीर[Awareness Camp] आयोजित केला होता.या शिबिरासाठी महिलांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला.रो.डॉ धनंजय लोंढे स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ यांनी स्तनपानाची आवश्यकता व महत्त्व याचे सविस्तर विवेचन केले.शिक्रापुर रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.डॉ मच्छिंद्र गायकवाड यांनी Human Milk Bank ची आवश्यकता,दूध दानाची& प्रक्रिया,त्याची तपासणी,निर्जन्तुकी करण.या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.नजिकच्या कालावधी मध्ये दुधदान सारखे उपक्रम केले जातील. या वेळी अनेक राजकीय,रोटरी सदस्य , महिला बचत गट,समाजिक कार्यकर्ते,NGO सहभागी झाल्या होत्या.रो.पोपट पालवे,रो.भाऊसाहेब करंजे,लधाराम पटेल,रत्ना पालवे,संजीवनी पोटे.सुरेखा ढमढेरे,अंजना बांदल आदिउपस्थित होते.

Project Details

Start Date 09-08-2017
End Date 09-08-2017
Project Cost 2800
Rotary Volunteer Hours 21
No of direct Beneficiaries 200
Partner Clubs RC Pune Hadapsar
Non Rotary Partners प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव ढमढेरे यशस्विनी सामाजिक अभियान
Project Category Maternal and child health